व्हीएसआरएस मराठी न्युज –एकनाथ पवार यांनी ‘मातोश्री’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ पवार यांनी शिवबंधन बांधलं.
आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. त्यांच्या सोबत भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चेतन महादू पवार यांनी देखील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
Discussion about this post