व्हीएसआरएस मराठी न्युज -चिंचवड येथील वसंत मांगीलालजी दोशी (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुली, नातवंडे असा परिवार आहे.
(सोमवारी३०) निगडी अमरधाम सकाळी ११ वा. वाजता स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या अचानक निघून जाण्याने संपूर्ण चिंचवड परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Discussion about this post