व्हीएसआरएस मराठी न्युज -शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गौतम चाबुकस्वार यांची पिंपरी-चिंचवड मावळ जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.
All Rights Reserved By VSRSNEWS
Discussion about this post