व्हीएसआरएस मराठी न्युज -मुंबई पुणे महामार्गावर निगडी भक्ती शक्ती ते मधुकर पवळे उड्डाणपूल ह्या ठिकाणी रस्त्यावर प्रवाशी वाहतूक जिव धोक्यात घालून प्रवाशी बस येण्याची वाट पाहत आहे.
तर दुसरीकडे महामार्गावर उड्डाणपूल ह्या ठिकाणी प्रवाशी बांधवांना उड्डाणपूल ह्या ठिकाणी उतरावे लागत आहे. जीव धोक्यात घालून बस येण्याची वाट पहावी लागत आहे .निगडी भुयारी मार्ग काम रखडलं आहे त्या संदर्भात रोहिदास शिवणेकर ह्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांना तक्रार दाखल केली आहे .भुयारी मार्ग काम सुरू करण्यात यावे म्हणून नागरीकात संताप काम लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी सचिन काळभोर ,रोहिदास शिवणेकर यांनी केली आहे.
Discussion about this post