Pune News : पुणे : शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्या या निमित्त रायगडावर खास कार्यक्रम घेणार आहे.
या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह सर्व नेते हजर राहणार आहेत. हा कार्यक्रम म्हणजे केवळ निवडणूक चिन्हाचे लाँचिंग नसून लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा प्रारंभ असल्याचे सांगण्यात येत आहे.
Discussion about this post