व्हीएसआरएस न्युज आकुर्डी प्रसिद्ध डॉक्टर विजय नथाणी (67) यांचे दिर्घ आजारपणामुळे निधन झाले.
1980 मध्ये त्यांनी गरीब आणि गरजू लोकांसाठी चॅरिटेबल डिस्पेन्सरी उघडली होती. त्याचा हजारो लोकांना फायदा होत होता. नथानी यांच्या जाण्यानं गरिबांसाठी तळमळ असलेला डॉक्टर गमावल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.