व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी उच्च शिक्षण विभागाच्या 14 शिष्यवृत्ती योजनांसाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 या करिता पात्र असूनही अद्याप अर्ज केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करता येणार आहे.
यापुढे अर्जासाठी मुदतवाढ दिली जाणार नसून, पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयांनी कळवावे, असे विभागाने म्हटले आहे.
Discussion about this post