व्हीएसआरएस न्युज प्रतिनिधी –
पिंपरी, २८ ऑक्टोबर: काळेवाडी परिसरात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोन तासापूर्वी जन्मलेले स्त्री अर्भक चक कचऱ्याच्या ढिगात सापडले आहे. काळेवाडीतील राजवाडेनगर, तापकीर मळा चौक येथील कच-याच्या ढिगात आज बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागातील कर्मचारी नितिन विठ्ठल सुर्यवंशी रा. काळेवाडी, पिंपरी हे कामावर जात असताना त्यांना सकाळी साडेसहा वाजता हे अर्भक कद्याच्या ढिगामध्ये उपचार सुरु आहेत. या अप्रकाची आढळुन आले. स्त्री अप्रक जीवंत असुन त्यास पोलिस तपास करीत आहेत.
समाजिक कार्यकर्ता प्रशांत नढे, इरफान शेख, रोहित कदम यांनी आरोग्य निरीक्षक वाटाडे साहेब यांच्या मदतीने पिंपरी येथील जिजामाता रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अभ्रक काची प्रकृती ठिक असून आई-वडीलांचा तपास वाकड पोलिस करीत आहे.