व्हीएसआरएस न्युज पिंपरी- 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त उन्नती व्हेकलस चिंचवड इथे अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आले.
वर्ष भर आपल्या इथे महिला भगिनी काम करतात घर सभांडून त्याच्या साठी महिला दिनाच्या निमीत्ताने केक कापून साजरा करण्यात आले. ह्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सारिका पवार यांना बोलवण्यात आले. महिला ना प्रोत्साहन देऊन त्यांना आत्मनिर्भर विषयी मार्गदर्शन केले. व महिला साठी मनोरंजना तकं कार्यक्रम ठेवण्यात आले विविध स्पर्धा ठेऊन त्यांचे मनोबल वाढवण्यात आले…
ह्या कार्यक्रम साठी प्रशांत संसारे विशेष सहकार्य केले.
मंजुश्री सांनाकी,राजेश्री कोरशेट्टी, सपना बडगुजर कोमल कुक्रेजा आधी महिला स्टाफ होता.