व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
पिंपरी चिंचवड बुलेटीनचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांच्या मातोश्री जयप्रभा माधव चिलेकर यांचे शनिवारी रात्री १२.१५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अंत्यविधी मोरवाडी ते मोहन नगर मार्गावरील शिव कैलास स्मशानभूमी येथे होणार आहे.