व्हीएसआरएस न्युज पिंपरी- शहरात मास्क वापरण्याच्या आदेशाचा भंग करणाऱ्या 425 जणांवर बुधवारी (दि. 17) पोलिसांनी कारवाई केली.
पिंपरी चिंचवड शहरातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. तरीदेखील नागरिक या आवाहनाकडे दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई शुरु.