व्हीएसआरएस न्युज -पिपंरी-चिंचवड
पिंपरी फुल बाजार आडत संघ सणासुदीला काळात मोठ्या प्रमाणात ग्राहक असल्यांने आपल्या गाळ्याचे पूजा फूलांचे व्यापारी घबाडषष्ठी ह्या शूभ मूहूर्तावर दरवर्षी उत्साहात साजरी करत आसतात.
ह्या दिवशी दूकानातील वजनकाटा वह्या हिशोबाचे पूस्तकांचे सर्व साहित्य व कामगारांचा तसेच शेतकर्यांचा हिशोब आजच्या दिवशी पूर्ण केला जातो व बोनस तसेच सत्यनारायण महापूजा व नेहमीचे ग्राहकांना मिठाई वाटप करून करण्यात आले.
या वेळी उपस्थित मातोश्री सप्तश्रृंगी पुष्प भांडार गाळ्याचे मालक श्री गणेश आहेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभागप्रमूख राजू शिंदे, फूल बाजाराचे अध्यक्ष राजकूमार मोरे, उपाध्यक्ष दत्ताञय फूले, शिवाजी सस्ते, संजय बोडके, बाबा रासकर, मिना आहेर, सूनील काळे, दत्ताञय ठक्कर, राक्षे मामा, अजय हांडबर, बाळू वाघूले, विश्वास तापकिर, आनंता फूले, अजित तापकिर, संतोष कदम, शाम मांडगे, किरण जाधव, नितीन रासकर, तसेच शहरातील सर्व फूल विक्रेते उपस्थित होते.