व्हीएसआरएस न्युज पिंपरी- माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळातर्फे गुणवंत क्रीडाशिक्षक व पर्यवेक्षक मुख्याध्यापक मार्गदर्शक संघटक पत्रकार यांचा पुरस्कार जाहीर सदर पुरस्कार समारंभ दिनांक 26//1/2021 रोजी देण्यात येणार आहे.
स्थळ- आचार्य आत्रे सभागृह वल्लभ नगर
वेळ-सांय.4.00 वाजता
आयोजक- माध्यम व उच्च माध्यम शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ पिपरी चिचवड शहर