व्हीएसआरएस न्युज –
पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स
पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 173 आणि पालिका हद्दीबाहेरील 09 अशा 182 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 87 हजार 434झाली असून, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 315 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – काळेवाडी (६०वर्षे), दिघी (८३ वर्षे), पिंपरी (६९ वर्षे) येथील रहिवासी आहेत.