व्हीएसआरएस न्युज निगडी-महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील नवनिर्वाचित विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष यांचा आज सत्कार करण्यात आला.
सुशिल सोनकांबळे – विभाग अध्यक्ष (पिंपरी विधानसभा),निलेश कांबळे – उपविभाग अध्यक्ष (पिंपरी विधानसभा),महेंद्र निशीगंध – उपविभाग अध्यक्ष (पिंपरीविधानसभा),शिशिर महाबळेश्वकर – उपविभाग अध्यक्ष (पिंपरी विधानसभा),युवराज शिंदे – प्रभाग अध्यक्ष (पिंपरी विधानसभा),संजय मोरे – प्रभाग अध्यक्ष (पिंपरी विधानसभा),विवेक नेरलेकर – उपविभाग अध्यक्ष (चिंचवड विधानसभा),अनिल दहिभाते – प्रभाग अध्यक्ष ( चिंचवड विधानसभा),संजय पंडित – प्रभाग अध्यक्ष (चिंचवड विधानसभा) राजेश येवते – प्रभाग अध्यक्ष (चिंचवड विधानसभा) यांचा सत्कार करण्यात आला.