व्हीएसआरएस न्युज पिंपरी- बसवेश्वर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामधे अॅम्बुलन्स सेवा आणि फळवाटप व अन्नदान करण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
अडचणीतील शेतकर्यांकडुन डायरेक्ट फळ खरेदी करुन त्यांना मदत करणे व गरजुना फळे वाटप करणे चालू आहे
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवलिंग ढवळेश्वर , 9028751515 मल्लिनाथ कलशेट्टी, लक्ष्मीकांत रोकडे, मल्लेश बी के. शिवानंद नंदेप्पागौडर, सिद्धेश्वर नेंदणे देशमुख,शिवा पाटील ,शिवणणा नरुनी, महादेव शिनगरे, चंद्रशेखर हुनशाळ आणि बसवराज कनजे यानी परीश्रम केले.