व्हीएसआरएस न्युज पिंपरी- भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री संकेत सुरेश चोंधे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भोसरी विधानसभा युवा मोर्चा व आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच वतीने चिखली येथे “विकास अनाथ आश्रम” या ठिकाणी सकाळी अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी युवा मोर्चाचे सरचिटणीस दिनेश लालचंद यादव, उपाध्यक्ष शिवराज लांडगे, उपाध्यक्ष रामदास कुटे, चिटणीस प्रकाश चौधरी, चिटणीस मुक्ता गोसावी, . सोशियल मिडीया संयोजिका पुजा अल्हाट, संयोजक विक्रांत गंगावणे, क्रिडा आघाडी सहसंयोजक प्रथमेश सकपाळ, निगडी चिखली मंडल उपाध्यक्ष ऋषिकेश भालेकर व भोसरी विधानसभा युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.