व्हीएसआरएस न्युज पिंपरी-राज्याचे पर्यावरण मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांच्या वतीने सॅनिटायझर्सचे गाडीचे उद्घाटन शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
मोहननगर शिवसेना शाखेमध्ये मास्क वाटपकरण्यात आले. तसेच खंडोबा माळ मंदिरासमोरील ऐश्वर्यम वेंचर सोसायटीच्या शेजारील जागेत वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना विभागप्रमुख विशा यादव युवामंच वतीने करण्यात आले होते.
मोहननगर शिवसेना शाखेमध्ये मास्क वाटपकरण्यात आले. तसेच खंडोबा माळ मंदिरासमोरील ऐश्वर्यम वेंचर सोसायटीच्या शेजारील जागेत वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव युवामंच वतीने करण्यात आले होते. यावेळी शिवसेना महिला संघटिका वैशाली मराठे, शिवसेना उपविभागप्रमुख सोमनाथ अलंकार, शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव, मधुसूदन आंबुसकर, युवासेना अधिकारी निखिल येवले, शिवसेना शाखाप्रमुख नागेश नामदे, युवासेना शषिकंात पाडाळे भाई भोसले, कमलेश पवार वटेकाका, संतोष धावडे, रघुनाथ कदम, बाळासाहेब पाटील, मनोज मोहिते, रोहित खजिनदार गणेश पड, स्वप्नील येवले, पंकज लिंगे, सुमीत धुमाळ, गौरव कासार, महिला आघाडीच्या मंदा आत्या फड, स्मिताताई पाटील, प्रांजल वाडेकर, सौ धावडे ताई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Discussion about this post