व्हीएसआरएस न्युज भोसरी-विरांगणा महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्यावतीने कोरोना काळात रुग्णालयातील डॉक्टर कर्मचाऱ्यावर ताणतणाव येत असून स्मशान भूमी कर्मचाऱ्यावर महिला संघटना कार्यरत आहे .
त्यात वीरांगना महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था करत आहे.यात सचिव गीता महेंद्र यांनी पुढाकार घेऊन कर्मचाऱ्यांना मदत केली.
भोसरी स्मशानभूमी कार्यरत कर्मचारी महिला संघटनेने दखल घेत या कर्मचाऱ्यांना खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये यासाठी या संस्थेने पुढाकार उचलला संस्थेतर्फे कर्मचाऱ्यांना चहा, नाश्ता ,एक वेळचे जेवण मोफत पुरवली जाते एक ते दीड महिना झाला. असंघटित कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर शासकीय योजने मध्ये बसून कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा कवच देण्याचं या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. संस्थेच्या अध्यक्ष राजश्री जायभाय व संस्थेच्या सचिव गीता महेंद्रू या लोकांच्या संकल्पनेतून उपक्रम राबवण्यात येत आहे याच्या आधी ही दोनशे गरीब कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले होते आणि आता हा स्मशान कर्मचाऱ्यांचा नवीन उपक्रम या संस्थेने हाती घेतलेला आहे . याच्यापुढे ही संस्था गरजू आणि गरीब लोकास साठीनेहमी कार्य करीत राहील 2016 पासून संस्था गरीब विद्यार्थ्यांना मदत, महिलांच्या हाताला काम, या संस्थेमध्ये दोनशे महिला सदस्य म्हणून आहेत . संस्था अनाथ अपंग गोरगरिबांसाठी संस्थेच्या मार्फत करण्यात येतो संस्थेच्या अध्यक्ष राजश्री जायभाये ,सचिव गीता महेंद्र यांच्या माध्यमातून चालवण्यात येते.