व्हीएसआरएस न्युज कुदळवाडी श्री भैरवनाथ मंदिर मागे बालघरे वस्ती या ठिकाणी ड्रेनेज नादुरुस्त झाले आहे वारंवार अधिकारी सांगुन अधिकारी लक्ष देत नाही.
रात्रीच्या वेळी अपघात होत आहेत लवकरात लवकर हे ड्रेनेज दुरुस्ती करावे अशी मागणी स्वी सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.
ड्रेनेज नादुरूस्त मुळे पानी रोड वर वाहत आहे. आणी रोगांना आमत्रंण देत आहे. लवकरच ड्रेनेज दुरुस्त करा अशी मागणी नागरिकांनी दिनेश यादव कडे केली आहे.
Discussion about this post