व्हीएसआरएस न्युज पिंपरी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील समिती कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे, सुधीर हिरेमठ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
All Rights Reserved By VSRSNEWS
Discussion about this post