व्हीएसआरएस मराठी न्युज –केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत या दिवाळी उत्सवामध्ये ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ हे अभियान जाहीर करण्यात आले असून या अभियानांतर्गत
मनसे किल्ले स्पर्धा दत्तवाडी आकुर्डी येथील गोल्डन पॅलेस मनसे किल्ला स्पर्धेचा बक्षीस समारंभ करण्यात आला………
प्रथम.. गिरीश जवळकर,, सिंधुदुर्ग किल्ला…. दुसरा,. पारस जोगळे,, जंजिरा किल्ला.. तिसरा.. आयुष जयस्वाल,, तोरणा किल्ला.. चौथा.. ओमकार ग द डे.. यांना मुक्ता काळे यांच्या हस्ते रोख बक्षीस देण्यात आले . किल्ल्यांचे परीक्षण करण्यास. गुरुजी किसन महाराज चौधरी, किसन देशमुख ,विजय घोरपडे, लक्ष्मी हेगडे ,संजय ढवळे ,योगेश भागवत , प्रफुल काळे पाटील, यांनी सहकार्य केले व मुलांना प्रश्न विचारले.. मुलांनी या बक्षीस समारंभात खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला सदाशिव ठोंबरे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते .
कांता ताई सोनवणे ,डॉक्टर.जनायु काळे,योगिता कांबळे यांनी आभार मानले .
मनसे किल्ला स्पर्धेमध्ये 80 स्पर्धकांनी भाग घेतला सर्वांना भेटगिफ्ट देण्यात आले .या कार्यक्रमाचे आयोजन मनसे नेते के. के. कांबळे यांनी केले.
Discussion about this post