व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे यांच्या मातोश्री सौ. रंजना जयवंत नढे (वय – ५९) यांचे आज गुरूवार दि.०१ सप्टेंबर रोजी पहाटे दुःखद निधन झाले आहे.
काळेवाडी येथील स्मशानभूमीत आज दि.०१ रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांचा अंत्यविधी होणार आहे. काळेवाडीतील नगरसेवक, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे यांच्या त्या मातोश्री होत्या.
Discussion about this post