व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -भोसारी आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सेवा सप्ताह शिबीर भाजपा ओबीसी मोर्चा यांच्या वतिने
बुद्धाश्रम ब्लॅन्केट वाटप – त्रीवेणीनगर
अंधशाळा -स्पाइन चौक
मूकबधिर शाळा – आळंदी
अन्नदान सेवा – आळंदी
गोशाळा भोसरी
शिशुपालन केंद्र मॅगझीन औषध वाटप वायसीयम हॉस्पिटल येथे फळवाटप घेण्यात आले आहे.
इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या ऐतिहासिक ‘रिव्हर सायक्लोथॉन-२०२२’ ची ”इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स” मध्ये नोंद झाली आहे.
Discussion about this post