व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी – वायसीएम रुग्णालय, स्मार्ट सिटीचा आरोग्य जनजागृती कार्यक्रम. आपल्याला आपल्या शाळेत/कॉलेज/ सोसायटी/ कंपनीमध्ये अश्या पद्धतीचे जनजागृती कार्यक्रम घेण्यासाठी आजच आपली नावनोंदणी करा. असे आवाहन महानगरपालिका तर्फे करण्यात आले आहे. https://bit.ly/CPRWorkshopReg
श्री. दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारित विद्यालय चिखलीच्या विद्यार्थ्यांनी घेतले हृदयविकाराच्या झटक्यातून बचावाचे धडे (COLS) देण्यात आले.
Discussion about this post