व्हीएसआरएस न्युज भारतीय धावपटू हिमा दास हिला कोरोना (Covid-19) विषाणूचा संसर्ग झाला आहे. सध्या ती आयसोलेशनमध्ये आहे. तिने स्वतः ट्विट करून कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली.
ती म्हणाले की मी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. मी ठीक आहे आणि सध्या आयसोलेशनमध्ये आहे.
21 वर्षीय हिमा दासने अलीकडेच पटियाला येथील राष्ट्रीय खेळ संस्थेत (एनआयएस) राष्ट्रीय शिबिरासाठी रिपोर्ट केला होता आणि तिचे प्रशिक्षण सुरू होणार होते. मात्र, पटियालाला पोहोचल्यावर तिला सौम्य लक्षणे दिसत होती.
Discussion about this post