व्हीएसआरएस न्युज माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ताप आल्यामुळे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) दिल्लीत दाखल करण्यात आले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप आला होता आणि आज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना दाखल करण्यात आले आहे.
सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राजस्थानचे राज्यसभा सदस्य आहेत. मनमोहन सिंग २००४ ते २०१४ पर्यंत पंतप्रधान होते. भारताचे १४वे पंतप्रधान सिंग होते.
Discussion about this post