व्हीएसआरएस न्युज पुणे- शहरातील सर्व जलशुद्धीकरण केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीचे काम गुरूवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि.2) रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती इंदिरानगर पंपिंग) – सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वेरोड ते एसएनडीटी. परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर इत्यादी.
वडगाव : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक.
चतु:शृंगी-वारजे : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःशृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणी चौक इ. किष्किंधा नगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे, माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, औंध, बावधन, सुस, सुतारवाडी, भुगाव रोड.
लष्कर भाग : पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडिवाला रस्ता, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी इत्यादी.
नवीन होळकर व चिखली पंपिंग : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव इत्यादी.
भामा आसखेड जलकेंद्र : लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा
Discussion about this post