व्हीएसआरएस मराठी न्युज – शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शहरसचिव रुपेश पटेकर, महिला अध्यक्ष अश्विनी बांगर, सीमा बेलापुरकर, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, श्रद्धा देशमुख आदी मनसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नोव्हेंबर 2021 पासून दररोज पाणीपुरवठा केला जाईल असे पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले होते. पण, नोव्हेंबर महिना अर्धा संपत आला. तरी, पाणीपुरवठा दररोज सुरू केला जात नाही. पवना धरणात मुबलक पाणीसाठा असून 24 तास पाणीपुरवठा करावा अशी मागणी आंदोलकांनी केली.
Discussion about this post