व्हीएसआरएस न्युज पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथरोग अधिनियम 1988 अन्वये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.
शासन मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचे कोविड – 19 लसीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. उद्या (बुधवारी) लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत, अशी माहिती सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
Discussion about this post