व्हीएसआरएस मराठी न्युज –राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला असून तब्बल २८ वर्षानंतर कसब्यात भाजपचा उमेदवार पराभव झाला आहे.
रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा तब्बल ११ हजार मताधिक्यांनी पराभव केला आहे.
Discussion about this post