व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड शहरात शाईफेक झाली होती. याप्रकरणी न्यायालयाने आता चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या मनोज घरबडेसह तिघांना जामीन मंजूर केला आहे.
याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली होती. तसेच शाईफेक करणाऱ्या तिघांवर 307 कलामासह इतर कलम लावण्यात आले होते.
Discussion about this post