<b>व्हीएसआरएस मराठी न्युज -</b>बॉलिवूड अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. अनुपम खेर यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. <p dir="ltr">सतीश कौशिक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.</p>
Discussion about this post