व्हीएसआरएस मराठी न्युज –
घोडबंदर रोडवर एका इमारतीत भीषण आग लागली आहे. आगीच्या ज्वाळा इमारतीच्या छतापर्यंत पोहोचल्या आहे.
या आगीमुळे परिसरात एकच उडाली आहे. या आगी अद्याप अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. मिळालेल्या माहितीनुसार, घोडबंदर रोडवर सिनेवंडर मॉलजवळ भीषण आग लागली आहे. ओरियन बिझनेस पार्कमध्ये ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.
आग इतकी भीषण आहे की, छतापर्यंत आगीच्या ज्वाळा पोहोचल्या आहे. अनेक स्फोट होण्याचेही आवाज ऐकू येत आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Discussion about this post