व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -आकुर्डी रोड शेजारी लागलेले झाकण नसल्यास अपघाताचा धोका असतो.
सकाळ संध्याकाळी पासून महाआरती, पूजा-अर्चा व भजन-कीर्तन साठी नागरिक आकुर्डी स्थित शितळादेवी माता मंदिर(आकुर्डी तुळजाभवानी मंदिर या ठिकाणी उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे नऊ दिवसांचे आयोजन करण्यात येत असते.तेजस्वी रूप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी होती लोक पायी ये जा करतात तर अपघात होऊ शकते त्याच्या साठी लवकरच गटर वर झाकन लावावे .
चेंबरचे झाकण गायब आहे. रस्त्याच्या शेजारी हे उघडे चेंबर असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.निगडी ते आकुर्डी मेन रोडवरा या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने, चार चाकी व दुचाकी वाहने आणि नागरिकांची सतत वर्दळ असते.
प्रशासनाला फोनवर दिलेल्या माहितीवर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यात येत आहे.
Discussion about this post