व्हीएसआरएस मराठी न्युज –आमदार श्री पै महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वी सदस्य श्री दिनेश यादव यांच्या मागणीवरून पशुसंवर्धन विभाग व पिंपरी चिंचवड महानगरपालिका पशुवैद्यकीय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज कुदळवाडी चिखली परिसरातील गोवंश पालक शेतकरी यांना लंपी आजारावरील प्रतिबंधक लस कुदळवाडी परिसरातील जनावरांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली..
या लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी होऊन सर्व कुदळवाडीतील गोवंश व जनावरांना लस पुरवठा करण्यात सहकार्य केले…
यावेळी डॉ शिंदे सहायक आयुक्त पशसंवर्धन व डॉ शिरखाने
पशुधन विकास अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ अरुण दगडे श्री पांडुरंग बालघरे , स्वराज पिंजण, संभाजी बालघरे सागर बालघरे, राहुल यादव, विशाल बालघरे, राहुल पांचाळ, गणेश यादव,पोपट यादव, प्रकाश चौधरी, अमित बालघरे, राहुल बालघरे इतर ग्रामस्थ उपस्थित होते..
Discussion about this post