व्हीएसआरएस मराठी न्युज –दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सीबीआयच्या अटकेविरोधात मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आता २१ मार्च रोजी दुपारी २ वाजता सुनावणी होणार आहे. त्याच वेळी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची चौकशी करत आहे.
ईडीने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सिसोदिया यांच्या चौकशीसाठी 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना 7 दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले आहे.
Discussion about this post