व्हीएसआरएस मराठी न्युज –पुणे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री मा. गिरीष बापट यांचे वय ७४ यांचे दिनानाथ हॉस्पिटल मध्ये दिर्ध आजाराने दुःखद निधन.
राजकारणातील गेल्या पाच दशकातला विरोधी व सत्ताधारी भाजपाचा दमदार नेता हरपला.
नगरसेवक ते आमदार खासदार या पदा मुळे पक्षाची पुणे शहर व पुणे जिल्ह्यात मजबुतीचे व ताकदवान संघटन उभे करणारा असे व्यक्तिमत्व कायम स्मरणात राहिल. खासदार गिरीश बापट यांना व्हीएसआरएस न्युज परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.
Discussion about this post