व्हीएसआरएस मराठी न्युज -उत्तरकाशी इथं बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका करण्यात आली. या बोगद्यात 41 कामगार अडकले होते, त्यांची 17 दिवसांनी सुटका करण्यात आली.
सुरुवातील दोन कामगारांना बाहेर काढण्यात आलं, नंतर सर्व कामगारांची सुटका करण्यात आली.बोगद्याच्या बाहेर येताच कामगारांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.
गेल्या 12 नोव्हेंबरपासून म्हणजेच 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले होते. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु होतं
Discussion about this post