व्हीएसआरएस मराठी न्युज -यंदा विठ्ठलाची शासकीय महापूजा नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली.
मुख्यमंत्री शिंदेंसोबत त्यांचे वडील संभाजी, पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा मुलगा आणि एकनाथ शिंदे यांचा नातूही उपस्थित होता.
राज्यावरील दु:ख, संकट, सर्व अडचणी दूर होवो; असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विठुरायाला घातलं.
Discussion about this post