व्हीएसआरएस मराठी न्युज आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच व ह भ प वामनमहाराज यादव सेवा संस्था याच्या वतीने कुदळवाडीत पवित्र अशा श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने खिचडी व फराळ वाटप करण्यात आले .
यावेळी सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम चेआयोजन श्री दिनेश लालचंद यादव
सदस्य पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ प्रभाग
अध्यक्ष आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले होते अनेक भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.
Discussion about this post