व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ अध्यक्ष श्री.अंबरभाऊ चिंचवडे तसेच वैद्यकीय विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ अ’ क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकरिता कोविड – १९ लसीकरणाचा शुभारंभ .
अ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षा श्रीम.शर्मिलाताई बाबर क्षेत्रीय अधिकारी श्रीम.सुचिता पानसरे जेष्ठ वैद्दकीय अधिकारी श्रीम. साळवे मँडम तसेच डॉ. सुप्रिया शेटे मँडम कर्मचारी महासंघ कार्यकारिणी सदस्य श्री.अमित जाधव , श्री.योगेश वंजारी अ प्रभाग अध्यक्ष श्री. नितीन ठाकर उपाध्यक्ष श्री.दिपक केदारी सचिव श्री.तुकाराम काळभोर सहसचिव श्री.नितीन साळुंके संघटक श्री. शाम रोकडे प्रवक्ता श्री. किरण भाट जेष्ठ मार्गदर्शक श्री. बाळासाहेब मालुसरे तसेच कर्मचारी सदस्य उपस्थित होते यामध्ये एकुण ११० कर्मचा-यांनी लशीकरणाचा लाभ घेतला.
Discussion about this post