व्हीएसआरएस न्युज पुणे-आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी महाराष्ट्र कॉसमॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीने (आजम कॅम्पस) योग योग प्रदर्शन केले.
योग ही एक उत्कृष्ट आणि उपयुक्त भारतीय परंपरा आहे आणि प्रत्येकाने या परंपरेचे राजदूत बनले पाहिजे, असे बोलताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांनी केले.
सकाळी 8:30 वाजता संस्थानच्या आवारात योग प्रात्यक्षिके घेण्यात आली यात शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना ऑनलाईन घेण्यात आले. संचालन क्रीडा अकादमीचे संचालक गुलजार शेख, माजिद सय्यद, शबनम पिरजादे यांनी केले.
Discussion about this post