व्हीएसआरएस न्युज पिंपरी सकाळी आठ वाजल्यापासून लसीकरणाला सुरुवात होणार असून रात्री दहा वाजेपर्यंत या केंद्रांवर लसीकरण सुरु राहणार आहे.
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, उर्दू प्राथमिक शाळा, काळभोर गोठा यमुनानगर, जुने जिजामाता रुग्णालय, निळु फुले नाट्यगृह पिंपळेगुरव, आचार्य अत्रे सभागृह पिंपरी.
‘या’ 48 केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस!
रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड, हेडगेवार जलतरण तलाव, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, आरटीटीसी सेंटर, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा वाल्हेकरवाडी, किवळे, बिजलीनगर दवाखाना, सेक्टर नंबर 29 आठवडे बाजाराजवळ रावेत, बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल पुनावळे, मानसरोवर चॅरिटेबल ट्रस्ट वाल्हेकरवाडी, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नेहरुनगर उर्दु शाळा, क्वालिटी सर्कल भोसरी, महापालिका शाळा खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर भोसरी, महापालिका कन्या शाळा चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, पिंपळेनिलख इंगोले शाळा, महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा भुमकर वस्ती, मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, महापालिका शाळा बोपखेल, जुने भोसरी रुग्णालय, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, सखुबाई गार्डन भोसरी, गंगोत्री पार्क दिघी रोड, नवीन भोसरी रुग्णालय, नुतन शाळा ताम्हाणेवस्ती, तळवडे समाजमंदिर शाळा, प्राथमिक शाळा म्हेत्रेवस्ती, घरकुल दवाखाना चिखली, ठाकरे शाळा रूपीनगर,
या 48 केंद्रांवर कोविन अॅपवरुन बुकिंग केलेले 50 टक्के आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पद्धतीने 50 टक्के लाभार्थ्यांना 500 च्या क्षमतेने ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
Discussion about this post