व्हीएसआरएस न्युज पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने प्लास्टिक कचऱ्याबाबत जनजागृती आणि स्वच्छतेसाठी आयोजित केलेल्या प्लॉग-ए-थॉन स्वच्छता अभियानास चांगला प्रतिसाद मिळाला.
औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एल्फिन्स्टन रोड, पुणे-मुंबई रस्ता बोपोडी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते स्पायसर महाविद्यालय, ब्रेमेन चौक-परिहार चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक (डीपी रस्ता), परिहार चौक ते बाणेर फाटा, बाणेर फाटा ते हॉटेल महाबळेश्वर,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते पाषाण सर्कल, पाषाण गाव ते सूस रस्ता, महाळुंगे गाव कमान ते जिल्हा परिषद शाळा,सूसगाव स्मशानभूमी ते ठकसेन नगर या भागात हे अभियान राबवले गेले.
Discussion about this post