व्हीएसआरएस न्युज आकुर्डी-निधन वार्ता
दुःखद निधन स्व.इस्लाम शेख यांचे आज पहाटे ३-३० वा. सुमारास दीर्घकालीन आजारा मुळे दुःखद निधन झाले. ते 65 वर्षाचे होते
त्यांच्या मागे आई – , दोन मुल, , पत्नी, दोन नातावंड असा मोठा परिवार आहे. शेख यांच्या निधनाने प्रतिक्रिया यक्त होत आहे.
त्यांचे विधी दि.१२ जुलै रोजी कासारवाडी येथे कब्रस्तान येथे दुपारी होणार आहे.काही दिवसा पुर्वी त्यांची मोठी मुलगी यांचे स्वर्गवास झाले.
तसेच व्हीएसआरएस न्युज नेटवर्कच्या वतीने ही भावपुर्ण श्रध्दांजली.
Discussion about this post