व्हीएसआरएस न्युज पिंपरी
स्वप्नील बनसोडे यांची पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
स्वप्निल बनसोडे हे घरातून कसल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना फक्तस्वप्निल भाऊ बनसोडे यांची पिंपरी चिंचवड युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष पदी निवड समाजकार्य, गोर-गरीब व गरजू लोकांना गेल्या अनेक वर्षापासून मदत करत आहेत. आपल्या जिद्द व परिश्रमाच्या जोरावर पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी नाव कमवले तसेच समाजातील सर्व घटकापर्यंत आपली सेवा पोहोचवून जनासामन्यांच्यामध्ये लोकप्रिय झाले आहेत.
Discussion about this post