व्हीएसआरएस न्युज प्राधिकरण- प्रभाग क्रमांक 15 येथे आमदार अण्णा बनसोडे ह्यांच्या आमदार निधीतून विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
सुखवानी प्लाझा-सेक्टर नं. २६
तक्षशिला बुद्धविहार- सेक्टर नं. २८ मनिषा अपार्टमेंट-सेक्टर नं. २४ शितछाया सोसायटी सेक्टर नं. २६ प्रबोधन सोसायटी-सेक्टर नं. २६ शुभम पार्क-सेक्टर नं. २६ गणेश मंदिर – गणेशबाग- सेक्टर नं. २६ नालंदा बुद्धविहार- सेक्टर नं. २६ परमार पार्क-सेक्टर नं. २६
सांगता त्रिमुर्ती हौसिंग सोसायटी-सेक्टर येथे ( 1 कोटी 10 लाख रुपये ) चे कामाच्या सुभारंभ आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
आमदार बनसोडे पुढे म्हाणाले पिंपरी विधानसभा अंतर्गत येणाऱ्या बहूतांश हौसिंग सोसायाटया मध्ये पेव्हिंग ब्लाक बसविण्यात आले आहे.सोसायटयांची मांगणी वाढत असून लवकरच उर्वरित सोसायटयांची ब्लाक बसवण्यात येणार आहे. या नगरसेवक अमित गावडे, नगरसेवक राजू मिसाळ तसेच गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष ,सचिव व पदाधिकारी तसेच सभासद मोठया संख्येने हजर होते.
Discussion about this post