व्हीएसआरएस न्युज –आज ओबीसी जागर रथाचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. निगडी येथील यमुणानगर याठिकाणी ओबीसी जागर रथाचे उद्घाटन भाजपचे शहर अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
संपुर्ण पिंपरी चिंचवड शहरात व शहरातील सर्व मंडलांमध्ये हा रथ फिरणार असुन ओबीसी संदर्भात जनजागृती करण्यासाठी व ओबीसींच्या हक्कासाठी हा रथ संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असल्याची माहिती भाजप ओबीसी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ऋषीकेश रासकर यांनी दिली
यावेळी भाजप पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे ,भाजप ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष ऋषिकेश भाऊ रासकर युवा अध्यक्ष राजेश डोंगरे, सरचिटणीस योगेश अकुलवार, शंकर लोंढे, शशिकांत पुंड, नितीन साळी , शिरिष जेधे,आदित्य कुलकर्णी, शेखर असलेकर, जयश्री देशमाने, किरण पाचपांडे ,सारिका चव्हाण, लता हिंदळेकर ,विमल काळभोर, जयश्री मखवाला, आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते
Discussion about this post