व्हीएसआरएस न्युज बुलढाणा –
माेदीजींच्या संकल्पनेतील अच्छे दिन अखेर मोताळ्यात दाखल
माेताळ्यात पेट्रोलचे दर प्रती लिटर 101 रुपये
ऐन काेराेनाच्या संकटात सर्वसामान्य, शेतकरी बांधवाच्या खिशाला केद्रातील माेदी सरकारकडून कात्री.
बुलढाणा विधानसभा युवक काँग्रेसकडुन नागरिकांना पेढे भरवून उपराेधीक आंदाेलन करुन या दरवाढीचा व केद्रातील माेदी सरकारचा निषेध करण्यात आला..
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव adv विजयसिंग राजपूत, विधानसभा अध्यक्ष प्रदीप ढोन, युवा नेते इरफान पठाण, अभिजित देशमुख,श्रीराम सपकाळ,खालिद भाई, तोसिफ भाई ,अतुल जोहरी,व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.!